Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

रविवार, ३१ जुलै, २०१६

शालार्थ

U-DISE नुसार शाळा शोध

U-DISE नुसार शाळा शोध

       U-DISE नुसार शाळा शोधण्यासाठी येथे CLICK करा

शासन निर्णय {शिक्षण विभाग}

शासन निर्णय (शिक्षण विभाग)













                      शासन निर्णय {शिक्षण विभाग}

                      शासन निर्णय {शिक्षण विभाग}

                      शासननिर्णय ( शिक्षण विभाग )















                                          शनिवार, ३० जुलै, २०१६

                                          शासन निर्णय

                                          शासन निर्णय 
                                          फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढस्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत  इथे क्लिक करा
                                          दि २९ जुलै २०१६



                                          गुरुवार, २८ जुलै, २०१६

                                          गुगल फॉर्म तयार करणे

                                                     सध्या टपालाचे प्रमाण वाढत आहे. रोज नव नवीन टपाल मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तारअधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांसह सर्वच पर्यवेक्षणीय अधिकारी वर्गाला दयावा लागतो. सर्व शाळांकडून टपाल  तात्काळ प्राप्त व्हावा , टपालाचे संकलन सहजरित्या व्हावे या सारखे अनेक फायदे करुन घ्यायचे असतील तर टपालाची मागणी करण्यासाठी गुगल फॉर्मचा वापर केल्यास निश्चितच टपाल  जलदरित्या जमा होवून त्याचे संकलनही सहजरित्या होईल. 
                                                               यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला पाहिजे असलेल्या टपालाचा गुगल फॉर्म तयार करता आला पाहिजे. आज आपण याठिकाणी गुगल फॉर्म कशा प्रकारे तयार करायचा हे शिकणार आहोत.

                                          1.   गुगल फॉर्म तयार करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपले G-mail ला खाते असले पाहिजे.

                                          2.  युजर आय डी व पासवर्डच्या मदतीने G- mail खाते Login करावे.




                                          G- mail अकाउंट उघडल्यानंतर लाल बाणाने दाखविल्या प्रमाणे Google Drive  वर क्लिक करावे. त्यानंतर खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे Google Drive ओपन होईल.

                                          3. Google Drive ओपन झाल्यानंतर New  वर क्लिक करावे . त्यानंतर More मधील Google Form वर क्लिक करावे



                                          4.  खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे Form Tittle मध्ये फॉर्मचा विषय टाईप करावा. याठिकाणी पाठयपुस्तकांची मागणी हा विषय टाईप केला आहे.




                                          5. खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे  फॉर्म मध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या मुदद्या प्रमाणे माहिती Edit  करावी. इमेज मध्ये बाणाने दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत. व शेवटी Done वर क्लिक करावे.

                                          6. वरील प्रमाणे इयत्ता 1ली ते  4 थी पर्यंतच्या वर्गांची माहिती त्यात भरावी.




                                                वरील इमेज मध्ये दाखविल्या बाणाने दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत व शेवटी Send form  वर क्लिक करावे. 


                                          7. Send Form वर क्लिक केल्यानंतर खालील विंडो ओपन होईल. Link to Share या खाली आपल्या गुगल फॉर्मची लिंकची तयार होईल. ती Copy करुन ठेवावी.   त्यानंतर  Done  वर क्लिक करावे.


                                          8.  त्यानंतर खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे आपला गुगल फॉर्म तयार होईल. त्यात आपण आपल्याला पाहिजे असणारी माहिती इतरांकडून भरुन घेवू शकतो. त्यासाठी आपण Copy केलेली लिंक वेबसाईट, ब्लॉग, व्हॉटस अप, फेसबुक, ईमेल ने इतरांकडे पाठवू शकतो. इतरांकडून माहिती भरुन घेवू शकतो. जमा झालेली माहिती आपणास संंकलन होवून  Excel फॉरमॅट मध्ये मिळते.



                                          9. खाली दाखविलेल्या Insert Tab चा वापर करुन आपण आपल्या गुगल फॉर्म आकर्षक डिझाइन करु शकतो. 



                                                        अशा प्रकारे गुगल फॉर्म ने टपाल गोळा करुन त्याचे संकलन केल्यास आपले काम जलद होवून आपले कार्यालयीन बहुतेक कामे पेपरलेस होतील  व मोठया प्रमाणात कागदाची बचत होवून पर्यावरणाची हाणी टाळता येईल.  

                                          रविवार, १९ जुलै, २०१५

                                          •         ब्लॉग तयार करणे 
                                          1. ब्लॉग तयार करण्यासाठी स्वतःचा gmail id व password असणे   आवश्यक आहे.
                                          2. सर्वप्रथम www.blogger.com या वेबसाइट वर जा व तेथे gmail चा username व password टाकून sign in करा .
                                          3. यानंतर new blog ला क्लिक करा व ब्लॉगचे title [शीर्षक ] व तुम्हाला ठेवायचा blog address टाका .
                                            e.g.  [www.shikshak.blogspot.com]
                                          4. त्या खालील हवे ते template निवडा व create blog ला क्लिक करा. [निवडलेल्या template वर ब्लॉगची रचना अवलंबून असते ]
                                          5. आता new post ला क्लिक करा ,तेथे ms-word सारखे page  open होते .तेथे आपली पोस्ट तयार करा .व publish करा .व view blog करा
                                          6.  नंतर layout वर जा तेथे header मध्ये ब्लॉगचा मुखपृष्ठासाठी photo add करा व त्याखाली add gadget क्लिक करा .त्यात अगोदर तयार केलेली पेजेस select करून save करा. हे पेजेस तुम्हाला ब्लॉगच्या मुखपृष्ठावर आडवी  दिसतील. 
                                          7. पेजेस tab टाकने - new page ला क्लिक करा व त्याचे title टाकून तयार करा [माहिती तयार असल्यास pages वर माहिती भरा ,फोटो टाका ]
                                          8. त्यानंतर खाली add gadget वर क्लिक करून हवी ती gadgets add करू शकता. 
                                          9. आता layout पेजच्या डाव्या बाजूला template designer वर क्लिक करा [येथे ब्लॉगची design करता येते ]तेथे layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा. 
                                          10. शेवटी सर्वात महत्वाच्या advanced menu वर जा ,येथे ब्लॉगची सर्व रंगसंगती ठरवा. खाली तुम्हाला live blog दिसेल ,सर्व रचना झाल्यावर apply to blog करायला विसरु नका. 
                                          11. आपण google drive ,dropbox यावर आपल्या फाइल्स save करून त्यांची link तेथून copy करून ब्लॉगवर हवी तेथे paste करू शकतो. इतर website च्या लिंक याप्रकारे देता येतात.




                                          रविवार, १९ एप्रिल, २०१५

                                          लोकप्रिय पोस्ट