शासन निर्णय {शिक्षण विभाग}
शासननिर्णय ( शिक्षण विभाग )
- शाळा, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांची माहिती सरल (SARAL - Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबत दि 3/7/2015
- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी ऐवजी ५ वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ ऐवजी ८ वी मध्ये आयोजित करणे आणि पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजनेचे नामाभिधान उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना असे करणेबाबत...दि .29/6/2015 व २/७/२०१५
- नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सन 2015-16 मध्ये शाळांची निवड करण्याबाबत.२१/४/२०१५
- प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत. दि १३/१२/२०१३
- शाळेतील विदयार्थ्यां ने-आण करणाऱ्या बसबाबत सुधारीत मार्गदर्शक सूचना. दि 26/11/2013
- राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:/ पुर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक व सैनिकी शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी सुधारीत आकृतीबंध लागू करणे दि २३/१०/२०१३
- राज्य शासकीय महिला कर्मचार्याची प्रसुती रजेची मर्यादा 180 दिवसांपर्यत वाढविण्याबाबत दि २४/८/२००९
- प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्तीक रजा मंजूर करणे बाबत २१/७/२००५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा