Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

शासननिर्णय (शालेय पोषण आहार योजना)

शासननिर्णय (शालेय पोषण आहार योजना)


१) केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन योजना (शालेय पोषण आहार) नियमवाली 2015 च्या अंमलबजावणीबाबत....दि २/२/२०१६  


२ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर (सन 2015-16) लागू करणेबाबत.दि १२/१०/२०१५ 


३ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्नेह भोजन उपक्रम राबविण्याबाबत. दि १३/८/२०१५ 


४ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर (सन 2014-15) लागू करणेबाबत.दि २८/१०/२०१४ 


५ )शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत. दि २६/२/२०१४ 


६ ) शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याबाबतच्या सुरक्षिततेबाबतची करावयाची उपाययोजना
  दि २२/७/२००४ 


७ )निकषानुसार अनुदानास पात्र ठरलेल्‍या मान्‍यताप्राप्‍त विनाअनुदानित खाजगी प्राथ.शाळांना शालेय पोषण आहार योजना लागू करणे २४/११/२००३ 


८ )शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 2002-03 या शैक्षणिक वर्षापासून इ. 1 ते 5 वीच्या विघार्थ्यांना शिजविलेले अन्न देण्याबाबत. १६/५/२००२ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लोकप्रिय पोस्ट