Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

शासननिर्णय

राज्य शासकीय कर्मचारी वर्गाची वयोमर्यादा ५८ वरून ६०.
शासनाचा तातडीचा निर्णय !

केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकारने आपल्या सेवेतील शासकीय, निमशासकीय, खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील सर्व कर्मचारी वर्गाच्या  वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
ही वयोमर्यादा ५८ वरून ६०वर्षे करण्यात आली.
या निर्णयाची तत्काळ प्रभावाने  अंमलबजावणी करण्याचे सरकारने ठरवले आहे.

  जानेवारी २०१५ पासून सेवानिवृत्त झालेल्या नोकरांना त्याचा लाभ होणार आहे.

जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्यात राज्यातील ३९६७ निवृत्त कर्मचारी वर्गास त्याचा लाभ मिळेल.
शासनाकडे अनेक वर्षांपासून मागणी करणा-या सरकारी कर्मचारी संघनेने शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.

हा निर्णय स्वतः मुख्यमंत्री ना.देवेंद्रफडणवीस यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत जाहीरकेला.
यावेळी कृषी मंत्री एकनाथ खडसे ,शिक्षण मंत्री ना.विनोद तावडे,अर्थ मंत्री सुधीर मुनंगट्टीवार,जलसंपदामंत्री ना.गिरीषभाऊ महाजन उपस्थित होते.मुख्यालयीन राहणे बंधनकारक नाही GR www.Maharashtra.gov.inवर संकेतांक क्र. २०१३०८१५१२६६४३४२७४ उपलब्ध
राज्य शासनाचे शिक्षणक्षेत्रासाठीचे महत्वपूर्ण निर्णय १) ६ व्या वेतन आयोगाच्या त्रुटि दुरुस्त करुन वेतनातील फरक मे महिन्याच्या पगारात रोखीने मिळणार GR www.Maharashtra.gov.inवर संकेतांक क्र. २०१३०८१५१२६६४९९७०१ उपलब्ध

2016 पासुन 7 वा वेतन आयोग लागु करण्यासाठी अर्थमंञी अरुण जेटली यांनी केली तरतूद .

7 व्या वेतन आयोगानुसार तुमचा पगार किती होईल ?

Check it now
��
http://www.gconnect.in/pages/2014/7th-CPC/7cpc.htm
खुशखबर,

सरकारी कर्मचारी 6% महागाई भत्याचा निर्णय पुढच्या आठवडयात मुख्यमंत्रयांचे आश्वासन सरकारी कर्मचार्यांच्या प्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महागाई भत्ता केंद्राच्या धरती वरच म्हणजेच जानेवारी 2015 पासुनच देऊ

* खुश खबर,खुश खबर ***    
 
सर्व सरकारी,निमसरकारी व नियमास पात्र असणार्‍या  कर्मचाय्रांचा ५०% महागाई भत्ता ०१/०१/२०१५ पासुन मुळ वेतनात सामाविष्ठ होणार आहे. त्याचा अधिकृत आध्यादेश केंद्र सरकार येत्या १५ दिवसात काढणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लोकप्रिय पोस्ट